प्रिया म्हणते 'फॅमिली टाइम इज बेस्ट टाइम'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2016 12:24 PM2016-09-24T12:24:30+5:302016-09-24T17:54:30+5:30

अभिनेत्री प्रिया मराठे ही मालिकांनंतर आता, वळली आहे चित्रपटांकडे. प्रिया सध्या तिच्या चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तिने तिच्या बिझी ...

Priya says 'Family time is the best time' | प्रिया म्हणते 'फॅमिली टाइम इज बेस्ट टाइम'

प्रिया म्हणते 'फॅमिली टाइम इज बेस्ट टाइम'

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">अभिनेत्री प्रिया मराठे ही मालिकांनंतर आता, वळली आहे चित्रपटांकडे. प्रिया सध्या तिच्या चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तिने तिच्या बिझी शेडयुल्डमधील काही वेळा कुटुंबासाठी राखून ठेवला आहे. नुकताचे प्रियाने तिच्या बहिणीच्या वाढदिवसाचे फोटो सोशलमीडियावर अपलोड केले आहेत. कुटुंबाला वेळ देणे सगळ्यात महत्त्वाचे असल्याचे प्रियाने लोकमत सीएनएक्शी बोलताना सांगितले आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आनंदासाठी काही वेळ काढणे गरजेचे असल्याचे तिचे म्हणणे आहे. कुटुंबासोबतचे काही क्षण असे असतात जे तुम्ही कधीच मिस करु शकत नाही हे ही सांगायला प्रिया विसरलेली नाही. त्यामुळे मी चित्रीकरणातून थोडावेळ काढून भावंडांसोबत खूप धमाल केल्याचे प्रियाने सांगितले आहे,

Web Title: Priya says 'Family time is the best time'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.