सई- मुक्ता yz करण्यास सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2016 10:44 AM2016-07-21T10:44:26+5:302016-07-21T16:14:26+5:30

मराठी इंडस्ट्रीच्या आघाडीच्या दोन अभिनेत्री असणाºया सई ताम्हणकर आणि मुक्ता बर्वे या yz करण्यास सज्ज झाल्या आहेत. अरे, हे काय? अहो त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे

Ready to do Sai-Mukta yz | सई- मुक्ता yz करण्यास सज्ज

सई- मुक्ता yz करण्यास सज्ज

googlenewsNext
ाठी इंडस्ट्रीच्या आघाडीच्या दोन अभिनेत्री असणाºया सई ताम्हणकर आणि मुक्ता बर्वे या yz करण्यास सज्ज झाल्या आहेत. अरे, हे काय? अहो त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. त्यावेळी या दोघींनी एक झक्कास फोटो कॅमेरात कैद केला आहे. हा फोटो सई ताम्हणकरने नुकताच सोशलमिडीयावर अपडेट केला आहे. यामध्ये मुक्ता माझी फेव्हरेट यारी असल्याचे देखील तिने स्टेटस अपडेट केले आहे. मग चला तर पाहूयात या यारीची yz  प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का.



Web Title: Ready to do Sai-Mukta yz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.