संतोष सिवनच्या आगामी चित्रपटात शरद केळकर !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2016 04:46 AM2016-07-29T04:46:49+5:302016-07-29T10:16:49+5:30

अभिनेता शरद केळकरच्या शिरपेचात आता नवा तुरा लागणार आहे. सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक संतोष सिवन यांच्या आगामी आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये शरद ...

Santosh Sivan's upcoming film Sharad Kelkar! | संतोष सिवनच्या आगामी चित्रपटात शरद केळकर !

संतोष सिवनच्या आगामी चित्रपटात शरद केळकर !

googlenewsNext
class="summaryarticledetail" style="word-wrap: break-word; color: rgb(0, 0, 0); font-family: Mangal; font-weight: bold; line-height: normal; float: left; width: 649px; clear: both; margin-left: 11px; font-size: 17px;">

संतोष सिवनच्या चित्रपटाचे मुंबईतील मड आयलँडमध्ये शूटींग सुरू झाले आहे. शरद केळकरही या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहे. सिनेमॅटोग्राफीसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या संतोष सिवन यांनी 'रोजा', 'कालापणी', 'दिल से', 'कुछ कुछ होता है' यासारख्या चित्रपटांचे छायाचित्रण केले आहे.

शरद केळकर म्हणाला, " मी संतोष सिवन यांचा खूप मोठा चाहता आहे. अनेक वर्षांपासून त्यांचे काम मी पाहत आलो आहे. ते एक जादुगार आहेत आणि त्यांच्यासोबत काम करताना खूप शिकायला मिळेल."

Web Title: Santosh Sivan's upcoming film Sharad Kelkar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.