शेखर फडकेचे कमबॅक'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:13 AM2016-01-16T01:13:57+5:302016-02-06T11:15:33+5:30

'फू बाई फू'मधील एक विनोदवीर म्हणजे शेखर फडके. तिथे त्याने त्याच्या विनोदी शैलीचा वेगळा ठसा उमटवला खरा. पण मधले ...

Shekhar Phadke's Comeback ' | शेखर फडकेचे कमबॅक'

शेखर फडकेचे कमबॅक'

googlenewsNext

/>'फू बाई फू'मधील एक विनोदवीर म्हणजे शेखर फडके. तिथे त्याने त्याच्या विनोदी शैलीचा वेगळा ठसा उमटवला खरा. पण मधले काही दिवस तो छोट्या पडद्यावरून गायबच झालेला असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. मात्र आता शेखर पुन्हा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे 'सरस्वती' या आगामी मालिकेतून. यामध्ये तो वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याचे समजते. छोट्या पडद्यावर बर्‍याच दिवसांनी शेखरचे कमबॅक असल्याने तो पुन्हा एकदा त्याच जोशात पाहायला मिळणार, याबद्दल शंकाच नाही.

Web Title: Shekhar Phadke's Comeback '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.