आजचा रंग हिरवा:असे खुलले तुमच्या लाडक्या अभिनेत्रींचे सौदर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 05:50 AM2017-09-22T05:50:27+5:302017-09-22T11:20:27+5:30

नवरात्रौत्सवाला मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. सारे नवरात्रीच्या रंगात न्हाऊन गेलेत. सध्या नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस विविध रंग पाळण्याचा नवा ट्रेंड गेल्या काही वर्षात रुढ झाला आहे. हा ट्रेंड महिलांमध्ये जास्त पाहायला मिळतो. महिला दर दिवशी त्या त्या रंगाच्या साडी किंवा ड्रेस परिधान करुन हा ट्रेंड फॉलो करतात. यांत अभिनेत्रीही मागे नाहीत. नवरात्रीच्या दुस-या दिवशी हिरव्या रंगाच्या साड्या परिधान करुन नवरात्रीच्या रंगात न्हाऊन गेल्यात.

Today's color green: beauty of your favorite actress like this opened | आजचा रंग हिरवा:असे खुलले तुमच्या लाडक्या अभिनेत्रींचे सौदर्य

आजचा रंग हिरवा:असे खुलले तुमच्या लाडक्या अभिनेत्रींचे सौदर्य

googlenewsNext
रात्रौत्सवाला मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. सारे नवरात्रीच्या रंगात न्हाऊन गेलेत. सध्या नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस विविध रंग पाळण्याचा नवा ट्रेंड गेल्या काही वर्षात रुढ झाला आहे. हा ट्रेंड महिलांमध्ये जास्त पाहायला मिळतो. महिला दर दिवशी त्या त्या रंगाच्या साडी किंवा ड्रेस परिधान करुन हा ट्रेंड फॉलो करतात. यांत अभिनेत्रीही मागे नाहीत. नवरात्रीच्या दुस-या दिवशी हिरव्या रंगाच्या साड्या परिधान करुन नवरात्रीच्या रंगात न्हाऊन गेल्यात.
नवरात्रौत्सवाला मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. सारे नवरात्रीच्या रंगात न्हाऊन गेलेत. सध्या नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस विविध रंग पाळण्याचा नवा ट्रेंड गेल्या काही वर्षात रुढ झाला आहे. हा ट्रेंड महिलांमध्ये जास्त पाहायला मिळतो. महिला दर दिवशी त्या त्या रंगाच्या साडी किंवा ड्रेस परिधान करुन हा ट्रेंड फॉलो करतात. यांत अभिनेत्रीही मागे नाहीत. नवरात्रीच्या दुस-या दिवशी हिरव्या रंगाच्या साड्या परिधान करुन नवरात्रीच्या रंगात न्हाऊन गेल्यात.

Web Title: Today's color green: beauty of your favorite actress like this opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.