मराठी कलाकारांचा जबरदस्त सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2016 08:55 AM2016-04-26T08:55:12+5:302016-04-26T14:25:12+5:30

 आपल्या विनोदाने मराठी प्रेक्षकांना पोट धरून खळखळून हसायला लावणारे कलाकार आपल्या रियल लाईफमध्ये देखील एकदम कल्ला करत असतात. संदीप ...

The tremendous selfie of Marathi artists | मराठी कलाकारांचा जबरदस्त सेल्फी

मराठी कलाकारांचा जबरदस्त सेल्फी

googlenewsNext
 
पल्या विनोदाने मराठी प्रेक्षकांना पोट धरून खळखळून हसायला लावणारे कलाकार आपल्या रियल लाईफमध्ये देखील एकदम कल्ला करत असतात. संदीप पाठक, भाऊ कदम व इतर मराठी कलाकारांची  बेल्जियमची एन्जॉयबल करताना दिसत आहे. आणि अशा हॅपी क्षणी फोटो किवा सेल्फी नाही झाला तर काय अर्थ आहे का? हा विचार करून संदीप पाठकने एक जबरदस्त सेल्फी घेतला आहे. यामध्ये संदीप पाठक, भाऊ कदम सोबत इतर मराठी कलाकार दिसत आहे. तसेच  या क्लिकमध्ये या मराठी कलाकार फुल गॉगल व जॅकेटमध्ये एकदम टकाटक दिसत आहे.

Web Title: The tremendous selfie of Marathi artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.