माऊली रिटर्न्स

By Admin | Published: April 14, 2015 11:55 PM2015-04-14T23:55:40+5:302015-04-14T23:55:40+5:30

तंटा नाय तर घंटा नाय’ असे म्हणत मराठी प्रेक्षकांची वाहवा मिळवणारा ‘लय भारी’ सिनेमाचा सिक्वेल येतोय.

Mauli Returns | माऊली रिटर्न्स

माऊली रिटर्न्स

googlenewsNext

‘तंटा नाय तर घंटा नाय’ असे म्हणत मराठी प्रेक्षकांची वाहवा मिळवणारा ‘लय भारी’ सिनेमाचा सिक्वेल येतोय. निशिकांत कामत दिग्दर्शित ‘माऊली’ या नव्या सिनेमात रितेश देशमुखच प्रमुख भूमिकेत असून, नुकतेच त्याचे पोस्टर लाँच झाले आहे़ या सिनेमाची निर्मिती जेनेलिया
देशमुखने केली
आहे.

Web Title: Mauli Returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.