Namrata Malla : नम्रता मल्लाचा डान्स पाहून फॅन्स उडाली झोप, जरा जपून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 04:10 PM2023-02-04T16:10:53+5:302023-02-04T16:12:15+5:30

Namrata Malla Bold Dance Video : नम्रता मल्ला (Namrata Malla Latest Dance Video) च्या लेटेस्ट डान्स व्हिडीओमध्ये ती ब्लू कलरची ब्रा आणि कंबरेवर एक कपडा बांधून कंबर लचकवताना दिसत आहे.

Namrata Malla's sizzling dance in bikini she shows cleavage hot dance seduce fans | Namrata Malla : नम्रता मल्लाचा डान्स पाहून फॅन्स उडाली झोप, जरा जपून बघा!

Namrata Malla : नम्रता मल्लाचा डान्स पाहून फॅन्स उडाली झोप, जरा जपून बघा!

googlenewsNext

Namrata Malla Bold Dance Video :  भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला (Namrata Malla) आपल्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. नम्रता मल्लाच्या बेली डान्सचे लोक फॅन्स आहेत.  सोशल मीडियावर नम्रता मल्ला (Namrata Malla Bold Dance) ला बिकीनी बेब असंही म्हटलं जातं. ती नेहमीत तिचे फोटोशूटचे फोटो आणि डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. यावेळी नम्रताच्या बोल्ड अदा पाहून तिच्या फॅन्सची झोप उडाली आहे.

नम्रता मल्ला (Namrata Malla Latest Dance Video) च्या लेटेस्ट डान्स व्हिडीओमध्ये ती ब्लू कलरची ब्रा आणि कंबरेवर एक कपडा बांधून कंबर लचकवताना दिसत आहे. तिचा हा अंदाज पाहून तिचे फॅन्स अवाक् झाले आहेत. तसे तर नम्रताचे अनेक व्हिडीओ फेमस आहेत, पण यात बातच वेगळी आहे. इतका बोल्ड अंदाज आधी बघायला मिळाला नसेल. या व्हिडीओत तिचे फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहेत. 

नम्रता मल्ला (Namrata Malla Bhojpuri Songs) ही तिच्या अदाकारीपेक्षा तिच्या बोल्डनेसमुळे जास्त चर्चेत असते. नम्रता मल्लाने केवळ भोजपुरीच नाही तर हिंदी आणि साऊथच्या सिनेमातही आपली जादू चालवली आहे. गेल्या 15 वर्षांपासून ती या ग्लॅमरस वर्ल्डमध्ये अॅक्टिव आहे. तिच्या बोल्ड डान्सचे अनेक फॅन्स आहेत. सोशल मीडियावर तिची मोठी फॅन-फॉलोइंग आहे. इन्स्टावर तिला 1.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Web Title: Namrata Malla's sizzling dance in bikini she shows cleavage hot dance seduce fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.