'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम श्रमेश बेटकरच्या बायकोला पाहिलंय का? 'या' क्षेत्रात करते काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 17:01 IST2025-02-05T16:32:32+5:302025-02-05T17:01:59+5:30
श्रमेश बेटकर सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवतोय. श्रमेशचं रिअल लाइफमध्ये लग्न झालं आहे (shramesh betkar)

श्रमेश बेटकर हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लोकप्रिय अभिनेता. श्रमेश बेटकरचं रिअल लाइफमध्ये लग्न झालंय
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम श्रमेश बेटकरच्या बायकोचं नाव आहे सावी मेस्त्री. सावी आणि श्रमेशचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
सावी काय करते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? सावी ही पेशाने वकील आहे. सावी आणि श्रमेश यांचा एकमेकांच्या करिअरला सपोर्ट आहे
श्रमेश बेटकर हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सध्या चर्चेत असलेला अभिनेता आहे. लेखन आणि अभिनय अशा दोन्ही जबाबदारी तो निभावतो
श्रमेशने याआधी विविध कॉमेडी रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'शो मुळे श्रमेश बेटकरला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.
श्रमेश बेटकरची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये प्रथमेश शिवलकरसोबत जोडी दिसते. श्रमेश-प्रथमेश या जोडीचं सर्वांना कौतुक आहे
श्रमेश आणि त्याची पत्नी स्वाती यांचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं आहे. एकमेकांचे प्रोफेशन वेगळे असले तरीही एकमेकांच्या कामाचा त्यांना आदर आहे.