सई ताम्हणकरला विसरा आता ही आहे मराठीची खरी हॉट बेब ! By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 12:48 PM 2020-03-11T12:48:51+5:30 2020-03-11T12:54:42+5:30
साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो. याआधीही अदिती पोहणकरचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. सोशल मीडियावर सध्या अदितीचा हा सेक्सी लूक चर्चेचा विषय ठरला आहे. (Photo: Instagram)
बिकीनी फोटोमुळे अदिती नेटकऱ्यांना घायाळ करत आहे.
बिकीनीमधील तनिषाचा असा अंदाज तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल.
अदिती साध्या आणि पारंपरिक अंदाजात जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाज रसिकांना पसंत पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
तिच्या या फोटोला खूप सा-या कमेंटस आणि लाईक्स मिळत आहेत.
सोशल मीडियावर अदिती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येंतही वाढ होत असल्याचे पाहायला मिळतेय.
तिचे चाहते तिच्या सौदर्यांवरही घायाळ होत असल्याचे पाहायला मिळतंय.