टीव्ही स्टार अनिता हस्सनंदनीचे हॉट फोटो पाहून फॅन्स कोमात: तुम्ही पाहिले का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 15:23 IST2020-02-11T12:53:40+5:302020-02-11T15:23:13+5:30

अनिता हस्सनंदनी
सीरियल ‘ये हैं मोहब्बतें’ ची अभिनेत्री अनिता हस्सनंदनी सद्या तिच्या फोटोमुळे चर्चेत आहे
अनिता तिच्या खास अंदाजासाठी चाहत्यांमध्ये ओळखली जाते.
अनिता तिच्या स्टायलिश अंदाजामुळे चाहत्यांमध्ये खुप प्रसिद्घ आहे
अनिता हस्सनंदनी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.
अनिता हस्सनंदनीने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत
साडीतले हे फोटो पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेल
छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा अनिताच्या अभिनयावर तिचे चाहते फिदा आहेत.
सहजसुंदर अभिनय व लक्षवेधी स्टाईल यामुळे अनिताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली
अनिता आपल्या वेगवेगळ्या अदांमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते
अनिता हस्सनंदनी व तिचे पती रोहित रेड्डी
अनिता तिच्या पतीसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते
नुकतेच अनिता व रोहित 'नच बलिए' मध्ये आपल्याला पाहायला मिळाले
पतीसोबत सुट्टी एन्जॉय करतानाचे बिकिनीमधील काही फोटोज व्हायरल झाले आहेत.
अनिताचा हा बोल्ड अंदाज सर्वांनाच दिवाना करीत आहे
या फोटोत अनिता खूपच सोज्वळ दिसते आहे