सर्वांना घाबरवणाऱ्या 'मुंज्या' चित्रपटाच्या सेटवरील धमाल-मस्ती, भाग्यश्री लिमयेने शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 18:10 IST2024-06-30T18:00:05+5:302024-06-30T18:10:51+5:30
भाग्यश्री लिमयेने 'मुंज्या' सिनेमात अभिनय केला होता. तिने सेटवरील खास फोटो शेअर केलेत (munjya)

भाग्यश्री लिमयेने 'मुंज्या' सिनेमात अभिनय केला.
'मुंज्या' सिनेमात भाग्यश्रीने अभय वर्माच्या चुलत बहिणीची भूमिका साकारली
कोकणी वातावरणात घडणाऱ्या 'मुंज्या' सिनेमात भाग्यश्रीने साकारलेली भूमिका लक्षात राहिली
'मुंज्या' या सुपरहिट हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलंय
'मुंज्या' सिनेमात भाग्यश्रीने रुक्कू ही भूमिका साकारली
बॉलिवूड सिनेमांमध्ये प्रथमच भाग्यश्रीला इतकी मोठ्या लांबीची आणि चांगली भूमिका मिळाली
भाग्यश्री आणि अभिनेता अभय वर्मा ही भाऊ - बहिणीची जोडी चांगलीच गाजली