वयाच्या २५व्या वर्षी पतीला गमावलं, मग मराठमोळी अभिनेत्री २० वर्षे मोठ्या अभिनेत्याची बनली चौथी पत्नी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 06:12 PM2024-06-10T18:12:39+5:302024-06-10T18:16:47+5:30
बॉलिवूडची ही अभिनेत्री वयाच्या २५ व्या वर्षीच विधवा झाली होती. दुसरा संसार थाटला, पण लग्नाच्या काही वर्षांनंतर दुसऱ्या पतीचंही निधन झालं.