वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी Ranbir Kapoor च्या संपत्तीचा आकडा जाणून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 05:22 PM2021-10-01T17:22:02+5:302021-10-01T17:31:52+5:30
रणबीरने आतापर्यंत एकसे बढकर एक हटके सिनेमात काम करत रसिकांची पसंती मिळवली.'सावरिया' सिनेमातून रणबीर कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि अल्पावधीतच अभिनयाने रसिकांची पसंती मिळवलेला रणबीर बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ बनला.