४० वर्षांचा ठेवा! जरतारीच्या शालूमध्ये पाठकबाईंचा मराठमोळा साज; फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 03:54 PM2022-05-26T15:54:57+5:302022-05-26T16:03:16+5:30
Akshaya deodhar: काही दिवसांपूर्वीच अक्षयाने तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला हजेरी लावली. यावेळी तिने मरुन रंगाचा जरीकाठ असलेला शालू नेसला होता.