अलाया फर्नीचरवाला गोव्याच्या बीचवर दिसली धमाल मस्ती करताना, तिचे ग्लॅमरस फोटो होतायेत व्हायरल
By तेजल गावडे | Updated: September 22, 2020 15:47 IST2020-09-22T15:47:07+5:302020-09-22T15:47:07+5:30

जवानी जानेमन फेम अभिनेत्री अलाया फर्नीचरवाला सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच तिने गोव्याच्या बीचवर धमालमस्ती करतानाचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
अभिनेत्री अलाया फर्नीचरवालाने जवानी जानेमनमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो: इंस्टाग्राम)
आपल्या फिटनेसमुळे अभिनेत्री अलाया फर्नीचरवाला खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
ग्लॅमरस फोटोंमुळे अलाया सोशल मीडियावर चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
अलाया फर्नीचरवालाने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
जवानी जानेमन चित्रपटात अलायासोबत सैफ अली खान मुख्य भूमिकेत होता. (फोटो: इंस्टाग्राम)
जवानी जानेमन चित्रपटातील अलाया फर्नीचरवालाच्या अभिनय कौशल्याचे खूप कौतूक झाले. (फोटो: इंस्टाग्राम)