हटेना हटे नैना, श्वेता शिंदेवर भाळल्या सगळ्यांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 09:00 AM2021-09-07T09:00:00+5:302021-09-07T09:00:00+5:30

श्वेता शिंदेचे तितकेच सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. इन्स्टाग्रामवर श्वेताचे हे फोटो ग्लॅमरस असण्यासह तितकेच आकर्षक आहेत.

रिअल लाइफमध्येही श्वेता शिंदे तितकीच ग्लॅमरस आणि सुंदर आहे.

रिअल लाइफमध्ये श्वेताला मॉर्डन रहायला आवडतं.

श्वेताचे तितकेच सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

इन्स्टाग्रामवर श्वेताचे हे फोटो ग्लॅमरस असण्यासह तितकेच आकर्षक आहेत.

या प्रत्येक फोटोमधील श्वेताची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे.

या सगळ्या फोटोंमध्ये श्वेताचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.

असे एक नाही तर बरेच फोटो इन्स्टाग्रामवर श्वेताने शेअर केलेत.

तिचा ब्लॅक एंड ब्युटी अंदाज रसिकांनाही तितकाच भावतो आहे.

अभिनयानेच नाही तर आपल्या सौंदर्यानेही श्वेताने रसिकांची मनं जिंकली आहेत.

यशस्वी अभिनेत्री होण्याबरोबरच यशस्वी निर्मातीही ती बनली आहे.

ट्रेडिशनल असो किंवा वेस्टर्न तिचा प्रत्येक अंदाज तिच्या चाहत्यांसाठी खास असतो.