ऐश्वर्याची नणंद श्वेता बच्चन कधीकाळी होती सलमानची ‘दीवानी’, सतत सोबत ठेवायची त्याची ही आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 11:07 AM2021-03-17T11:07:45+5:302021-03-17T11:21:18+5:30
अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदा आज (17 मार्च) तिचा वाढदिवस साजरा करतेय.