मराठमोळ्या 'चंद्रा'वर चाहते झाले फिदा, सर्वत्र होतेय अमृता खानविलकरच्या लूकची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 18:38 IST2022-03-25T18:03:50+5:302022-03-25T18:38:52+5:30
Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरचे लेटेस्ट फोटो झाले व्हायरल

अमृता खानविलकरचा आगामी चित्रपट चंद्रमुखीची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
चंद्रमुखी चित्रपटात अमृता खानविलकर हिने चंद्राची भूमिका साकारली आहे.
अमृता खानविलकरच्या चंद्रा लूकची सर्वत्र खूप चर्चा होताना दिसते आहे.
चंद्रा ही एक लावणी कलावंत असून लावणी कलावंतांचे जीवन ती प्रेक्षकांसमोर आणणार आहे.
चंद्रमुखी चित्रपटात अमृता सोबत आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
चंद्रमुखी चित्रपटाचे दिग्दर्शन आदिनाथ कोठारे याने केले आहे.
'चंद्रमुखी' येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अमृता खानविलकरचे चाहते तिच्या या चित्रपटाच्या रिलीजची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
अमृता खानविलकरचे इंस्टाग्रामवर १.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.