Photos : अनन्या पांडेचे स्टायलिश फोटो पाहून नेटकरी झाले घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 14:53 IST2024-12-05T14:44:27+5:302024-12-05T14:53:03+5:30
अनन्या पांडेचा हा लूक खूपच स्टनिंग आणि क्लासी आहे.

अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. अनन्याला आपण आजवर विविध भूमिकांमधून अभिनय करताना पाहिलंय.
अनन्याने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत तिची स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय.
अनन्या नुकतीच एका खास कारणाने चर्चेत आलीय. ते कारण म्हणजे तिने काही हॉट फोटो चर्चेत आले आहेत.
अनन्याने तिच्या सोशल मीडियावर लाल रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री तिच्या कातील अदांनी चाहत्यांना तर अक्षरश: वेडच लावले आहे.
अनन्याने तिचे केस बांधले आहेत. त्यावर सुंदर असे गोल्डन कानातले तिने परिधान केलेत. त्यानं तिच्या लुकमध्ये अजूनच भर टाकली.
अनन्याच्या वेशभूषेइतकाच तिचा मेकअपही आकर्षक आहे. तिने सटल आणि न्यूड टोनचा मेकअप लूक निवडला आहे.
या आउटफिटमध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनेक किलर पोज देताना दिसली.
चंकी पांडे हे लवकरच अक्षय कुमार स्टारर चित्रपट 'हाऊसफुल 5' मध्ये दिसणार आहे. अनन्या 'कॉल मी बे' मध्ये दिसली होती.
अनन्या लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे यांची लेक आहे. 'पती, पत्नी और वो', 'गेहराईया', 'स्टूडंट ऑफ द इयर', 'ड्रीम गर्ल २' अशा विविध सिनेमांमधून अनन्याने अभिनय केलाय.