Photos : अनन्या पांडेच्या बोल्ड आणि स्टनिंग अदा, जिंकली चाहत्यांची मनं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 17:19 IST2024-12-16T17:13:19+5:302024-12-16T17:19:51+5:30

अनन्या पांडे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

अनन्या पांडे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

कियारा आडवाणीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

अनन्याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

यात 'चॉंद मेरा दिल' सिनेमा आहे. तसेच ती अलिकडे अभिनेत्री 'CTRL' या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत होता.

अशातच आता अनन्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

कियारानं सोशल मीडियावर विविध लूकमधील काही फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये ती खूपच हॉट आणि ग्लॅमसर दिसतेय.

तिचा प्रत्येक लूक चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा आहे.

प्रत्येक वेळी आपल्या किलर लूकने चाहत्यांची मनं जिंकण्यात तिचा हातखंडा आहे.

अनन्या केवळ तिच्या फॅशनचीच काळजी घेत नाही तर तिचं फिटनेसही सांभाळते.