Anushka sharma revealed she borrows husband virat kohli clothes
चक्क विराट कोहलीचे कपडे उधार मागून घालते अनुष्का शर्मा, यावर पतीची असते ही रिएक्शन By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 03:01 PM2021-03-03T15:01:07+5:302021-03-03T15:13:39+5:30Join usJoin usNext बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली 2021 च्या सुरुवातीला कन्यारत्न जन्मले. आपल्या मुलीचे त्यांनी वामिका असे नामकरण केले आहे. (Photo Instagram) अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची लव्हस्टोरी बरीच चर्चेत राहिली. (Photo Instagram) अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे एक स्टार कपल. अनुष्का तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. (Photo Instagram) अभिनेत्रीने एका मुलाखतीत म्हटले होते की ती पतीचे कपडे उधार घेऊन घालायची. यामागील कारण ही तिने सांगितले आहे. (Photo Instagram) एका मुलाखतीत अनुष्का शर्माला तिच्याबद्दल आणि विराट कोहलीच्या स्टाईलबाबत प्रश्न विचारले गेला होतो. या कपलचा ड्रेसिंग फॅशनसेन्स चांगला असल्यामुळे हा प्रश्न विचारण्यात आला होता. (Photo Instagram) अनुष्का शर्मा म्हणाली होती, 'मी नेहमी विराटच्या वॉर्डरोबमधून कपडे उधार घेते,रण बहुतेकवेळा टी-शर्ट आणि अॅक्सेसरीज कधीकधी त्याच्या जॅकेटसुद्धा कधीकधी घातले. विराटला मी त्याचे कपडे घातलेले आवडतात म्हणून मी ते वापरते. (Photo Instagram) काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटपटू शरणदीप सिंह यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, विराट व अनुष्काच्या घरी नोकर नाही. Photo Instagram) शरणदीप सिंह यांनी सांगितले, ‘अनुष्का व विराटच्या घरी मी नेहमीच जातो. त्यांच्या घरी कोणताच नोकर नाही. मी घरी जातो तेव्हा अनुष्का व विराट दोघेही आपल्या हाताने मला वाढतात. (Photo Instagram) 'यापेक्षा आणखी काय हवे? विराट व अनुष्का तुमच्यासोबत बसतात, गप्पा करतात. तुमच्यासोबत डिनरसाठी बाहेर जातात. हेच तर हवे असते. ते दोघेही खूप डाऊन टू अर्थ आहेत.’ (Photo Instagram) Read in Englishटॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीAnushka SharmaVirat Kohli