अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 14:48 IST2021-01-15T14:48:00+5:302021-01-15T14:48:00+5:30

जॉर्जिया अँड्रियानी एक इटालियन मॉडेल, अभिनेत्री आणि डान्सर आहे.
जॉर्जियाने नुकतेच इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. जे खूप व्हायरल होताना दिसत आहेत.
या फोटोत जॉर्जिया अँड्रियानी व्हाइट ड्रेसमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे.
जॉर्जिया अँड्रियानीने फोटो शेअर करत लिहिले की, समुद्र किनारी तुम्हाला शोधतेय
जॉर्जिया २०१८ साली खूप चर्चेत आली होती जेव्हा तिने तिचा पार्टनर आणि अभिनेता अरबाज खानसोबत फोटो क्लिक केला होता.
अरबाज खानने मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर त्याचे आणि जॉर्जियाचे रिलेशन खूप चर्चेत आले होते.
जॉर्जिया अँड्रियानीचे बालपण आणि किशोरावस्था लंडन आणि इटलीत गेले आहे.
जॉर्जियाचे इंस्टाग्रामवर ३ लाखांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.