आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा रेस्टॉरंटमध्ये मुलाला विसरते तेव्हा...! स्वत: सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 06:01 PM2021-10-25T18:01:22+5:302021-10-25T18:14:31+5:30
होय, खुद्द Tahira Kashyapने तिच्या ‘The 7 Sins of Being a Mother’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी हा खुलासा केला.