भूमि पेडणेकरच्या Bold & Beautiful लूकची चौफेर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 13:18 IST2021-12-02T12:59:14+5:302021-12-02T13:18:26+5:30

भूमि पेडणेकर गेल्या काही दिवसांपासून तिच्या खास स्टायलिश लूकमुळे चर्चेत आहे. सिंपल ते बोल्ड असा लूकमध्ये बदल करत आज तिच्याकडेही स्टायलिश अभिनेत्री म्हणून पाहिले जात आहे.

पिवळ्या रंगाच्या लेहंगा परिधान करत तिने खास फोटो शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या फोटोत ती कमालीची सुंदर दिस आहे.

फोटोंवरच चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

ट्रेडिशनल लेहंग्याला तिने वेस्टर्न टच दिल्याचे पाहायला मिळतंय.

प्रत्येक स्टाईल तिच्यावर शोभून दिसते.

दिवसेंदिवस स्टाईलच्या बाबतीत ती अधिक सजग बनत चालली आहे.

अभिनयाप्रमाणेच तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा होत आहेत.

आकर्षक लेहंगा आणि मेकअपसह ज्वेलरीसुद्धा लक्षवेधी ठरत आहे.

भूमि पेडणेकरने आपल्या स्टाइलने साऱ्यांवर मोहिनी घातली आहे.

हटके ड्रेसिंग आणि फॅशनने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरत आहे.