Birthday Special: बालपणापासूनच अभिनेत्री बनायचे होते भूमी पेडणेकरला, पहा तिचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 15:35 IST2020-07-18T15:35:30+5:302020-07-18T15:35:30+5:30

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर आज 31वा आज वाढदिवस साजरा करत आहे.  (फोटो सोर्स- इंस्टग्राम)

सोशल मीडियावर भूमीचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये भूमी ग्लॅमरस पोज देताना दिसते आहे.

भूमीने बॉलिवूडमध्ये स्वतःच्या अभिनय कौशल्यावर आपले स्थान निर्माण केले आहे. तिचे इंडस्ट्रीत कुणीच गॉडफादर नाही.

भूमी पेडणेकर एक दमदार अभिनेत्री आहे. तिचा फॅन फॉलोविंग खूप आहे.

भूमीने तिच्या पहिल्या सिनेमासाठी तीस किलो वजन वाढविले होते.

18 जुलै, 1989 ला मूळची मुंबईची असलेल्या भूमी पेडणेकरला पहिलाच सिनेमा दम लगा के हईशासाठी बेस्ट फिमेल डेब्यूचा पुरस्कार मिळाला होता.

भूमी शुभ मंगल सावधान, टॉयलेट एक प्रेम कथा, लस्ट स्टोरीज, बाला, सांड की आँख, पति पत्नी और वो आणि सोन चिरैया या चित्रपटात झळकली होती.