१४ वर्षांचा संसार अन् पदरात दोन मुलं; घटस्फोटानंतर आता १२ वर्षांनी लहान अभिनेत्रीला डेट करतोय बॉलिवूड अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 12:40 PM2024-01-10T12:40:31+5:302024-01-10T12:51:18+5:30
Hrithik Roshan Birthday: अभिनेता हृतिक रोशन त्याचा ५० वा वाढदिवस १० जानेवारी रोजी साजरा करतोय.