Ranbir Kapoor : 'या' दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे रणबीर कपूर; झटपट खाण्याची आणि पटापट बोलण्याची सवय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 01:23 PM2023-11-03T13:23:23+5:302023-11-03T14:08:07+5:30
Ranbir Kapoor : रणबीर कपूरचे डायलॉग्स खूप फास्ट होतात हे तुम्ही अनेक वेळा चित्रपटांमध्ये पाहिलं असेल.