PHOTO: 'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरचा हटके अंदाज; नवीन फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 17:57 IST2025-01-01T17:49:52+5:302025-01-01T17:57:44+5:30

मिस वर्ल्ड, बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर सध्या तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्रीने 'सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

२०१७ साली मानुषीने 'मिस वर्ल्ड'च्या मुकुटावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर ती प्रसिद्धीझोतात आली.

सोशल मीडियावरही मानुषी छिल्लर अ‍ॅक्टिव्ह असल्याची पाहायला मिळते.

सोशल मीडियाद्वारे आपले अपकमिंग प्रोजेक्ट्स आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती अभिनेत्री देत असते.

दरम्यान, नुकतेच मानुषीने इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमधील तिचा हटके अंदाज पाहून नेटकरी देखील घायाळ झाले आहेत.

"Here’s looking at you 2025..." असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.