Bollywood Actress Rakul Preet Singh Charming Look In Blue Dress
PHOTOS : कतई कहर हो...! रकुल प्रीतचं फोटोशूट; मादक अदा पाहून चाहते घायाळ By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 06:35 PM2024-12-11T18:35:41+5:302024-12-11T19:04:55+5:30Join usJoin usNext रकुल प्रीत सिंग तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. फक्त बॉलिवूडचं नाही तर तामिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीत आपला दबदबा निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे रकुल प्रीत सिंग. रकुल सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. रकुल प्रीत सिंग तिच्या हल्लीच केलेल्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. निळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलंय. लूकला साजेसा असा अत्यंत साधा मेकअप तिने केला आहे. यात रकुल खूपच सुंदर आणि हॉट दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय. रकुल प्रीत सिंगने कॅमेऱ्यासमोर अतिशय मस्त पोज दिल्या आहेत. रकुल प्रधान बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच ती 'इंडियन 2' सिनेमात झळकली होती. तर लवकरच रकुल 'दे दे प्यार दे 2' आणि 'मेरी पत्नी का रीमेक' मधून प्रेभकांच्या भेटीला येणार आहे. टॅग्स :रकुल प्रीत सिंगबॉलिवूडसेलिब्रिटीRakul Preet SinghbollywoodCelebrity