PICS: मालदीवच्या बीचवर उर्वशी रौतेलाने ब्लू स्विमसूटमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 03:09 PM2022-03-04T15:09:32+5:302022-03-04T15:09:32+5:30

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या मालदीवमध्ये एन्जॉय करत आहे. तिने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये उर्वशी स्टायलिश ब्लू कलरच्या बीचवेअरमध्ये पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

उर्वशीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. (फोटो: इंस्टाग्राम)

तिच्या चाहत्यांनी फोटो शेअर होताच खूप कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला अनेकदा तिच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि फॅशनसेन्समुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

उर्वशी लवकरच जिओ स्टुडिओच्या वेब सीरिज 'इन्स्पेक्टर अविनाश'मध्ये रणदीप हुडासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

उर्वशी रौतेलाचे इंस्टाग्रामवर ४५.९ मिलियन फॉलोवर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)