कियारा ते बिपाशा...! डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी ‘टॉपलेस’ झाल्या होत्या या अभिनेत्री, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 15:13 IST2021-06-23T15:00:08+5:302021-06-23T15:13:12+5:30
सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरची सगळ्यांनाचं प्रतीक्षा असते. अनेक अभिनेत्रींनी डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस पोज दिल्या आहेत. अशाच काही अभिनेत्रींचे फोटो...

कियारा अडवाणी गतवर्षी डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस पोज देताना दिसली होती. तिच्या या फोटोची जोरदार चर्चा झाली होती.
अभिनेत्री सनी लियोनीनेसुद्धा नुकताच डब्बू रत्न्नानीसाठी टॉपलेस फोटोशूट केले आहे.
अभिनेत्री क्रिती क्रिती सॅनननेसुद्धा डब्बू रत्न्नानीसाठी टॉपलेस फोटोशूट केले होते.
दिशा पाटनीने 2017 मध्ये टॉपलेस फोटोशूट केले होते.
भूमी पेडणेकर हिनेही डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस पोज सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
विद्या बालननेही डब्बू रत्नानीच्या डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस पोज दिली आहे.
परिणीती चोप्रा हिनेही डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस पोज दिली होती.
तब्बू हिनेही या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केले होते.
कतरीना कैफ ही सुद्धा डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस झाली होती.
कधी काळी बिपाशा बसूनही असेच हॉट फोटोशूट केले होते.
जॅकलिन फर्नांडिस हिनेही अशी पोज दिली होती.
अभिनेत्री रिया सेननेसुद्धा खूपच बोल्ड असं टॉपलेस फोटोशूट केलं होतं.