कलंक या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला या कलाकारांनी लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 18:39 IST2019-04-17T18:31:41+5:302019-04-17T18:39:24+5:30

इशान खट्टर

अनन्या पांडे आणि शनाया कपूर

या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या आलिया भटने स्क्रीनिंगला भारतीय पेहरावात येणे पसंत केले.

जॅकी भगनानी

सोहा अली खान आणि नेहा धुपिया

क्रीती सॅनन

रमेश तौरानी

चंकी पांडे

खुशी कपूर

आदित्य रॉय कपूर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे

करण जोहरने कलंक या चित्रपटाची निर्मिती केली आहे

आलिया भटचा कलंक या चित्रपटाच्या स्क्रीनिंगमधील हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

वरुण धवनने कलंक या चित्रपटात एका मुस्लीम मुलाची भूमिका साकारली आहे

टॅग्स :कलंकKalank