काळानुसार इतके बदलले हे तुमचे फेव्हरेट बॉलिवूड स्टार, फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 03:52 PM2020-04-13T15:52:49+5:302020-04-13T16:03:58+5:30

बॉलिवूडमधील कलाकारांचे देशातच नाहीतर विदेशातही मोठा फॅनफॉलोइंग आहे.जेवढे ते हिट आहेत तेवढ ते आज फिटही आहेत. बॉलिवूड कलाकारांचे पहिला सिनेमातील लूक ते आत्तापर्यंतचा लूकमध्ये मोठ्याप्रमाणावर बदल झाल्याचे पाहायला मिळेल. इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर या कलाकारांने त्यांच्या लूकमध्ये मोठे बदल करत नवीन ट्रान्सफॉर्मेशन केले आहे.

‘गँग्स्टर’ सिनेमातून नावारूपाला आले कंगणा राणौत नेहमीच तिच्या फॅनका जलवा दाखवत असते.

बॉलिवूडची चिकनी चमेली कॅटरिना कैफ ‘बूम’ हा तिचा पहिला सिनेमा होता. आज अनेकांची दिलोंकी धडकन ती बनली आहे.

बॉलिवू़डची पिग्गी चॉप्स प्रियंका चोप्राने फिल्म ‘द हीरो- लव स्टोरी ऑफ ए स्पाई’मधून डेब्यू केला होता.आज तिच्या सौंदर्यांवर सारेच फिदा होतात.

बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानने ‘बीवी हो तो ऐसी’मधून डेब्यू केला होता. बॉलिवूडचा मोस्ट बॅचलर म्हणून ओळखला जाणा-या सलमान आज लाखों दिलों की धडकन बनला आहे.

‘इश्क विश्क’फिल्ममधून रूपेरी पडद्यावर एंट्री करणार शाहिद कपूरवर तरूणी अक्षरक्षः जीव ओळाळून टाकतात.

फिल्म ‘दीवाना’ मधून किंग खान शाहरूखने डेब्यू केला होता. आज तो बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो.

'बाजीगर' सिनेमातून डेब्यू करणारी शिल्पा शेट्टी आज फिटनेसमुळे सा-यांचे लक्ष वेधून घेत असते.

बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूरने ‘सांवरिया’फिल्ममधून डेब्यू केला होता. आज ती तिच्या स्टाइल स्टेटमेंटमुळे लाखों दिलों की धडकन बनली आहे.

ऐश्वर्या राय बच्चन सिनेमा ‘और प्यार हो गया’मधून तिने डेब्यू केले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकमध्ये खूप बदल झाले असून ती अजून गॉर्जिअस दिसते.

‘एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ फिल्ममधून दिशा पाटानीच्या करिअलरला सुरूवात झाली होती. आज ती हॉट आणि बोल्ड लूकमुळे खूप चर्चेत असते.

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजे अक्षय कुमार फिल्म ‘सौगंध’मधून आपल्या करियरची सुरूवात केली होती. आज पूर्वीपेक्षा अधिक हँडसम आणि फिट दिसतो.