प्यार किया तो डरना क्या, इरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरे सोबतचे रोमँटीक फोटो व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 07:20 PM 2021-07-17T19:20:29+5:30 2021-07-17T19:28:22+5:30
लव्ह इज इन द एअर म्हणत आमिर खानची सतत बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करत चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिने नुपूर शिखरेसोबतचे खास रोमँटीक फोटो शेअर करत लक्ष वेधून घेतले आहे. आमिर खानची मुलगी इरा खानने तिच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती.
तेव्हापासून सतत ती तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते.
आमिर खानचा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे सोबत तिचे अफेअर आहे.
सतत ती दोघांचे रोमँटीक फोटो शेअर करत लक्ष वेधून घेत असते.
गेल्या काही दिवसांत दोघंही खुल्लम खुल्ला प्रेम व्यक्त करताना दिसतायत.
नेहमीच इरा तिचे प्रेम हटके पद्धतीने व्यक्त करत असते.
एकमेकांवर असलेले नितांत प्रेम व्यक्त करताना ते मागे पुढे पाहत नाही.
नेहमीच दोघेही एकत्रच वेळ घालवताना दिसतात.
काही दिवसांपूर्वी नुपूर आणि इरा आमिरच्या फार्म हाऊसवर सुट्ट्यांचा आनंद लुटत होते.
इरा बिनधास्त बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करत चर्चेत असते.
नेटीझन्सही तिच्या या फोटोंना प्रचंड पसंती भरपूर लाईक्स देत असतात.
इराचे सोशल मीडियावर प्रचंड फॅनफॉलोइंग आहे.