बोल्ड अन् ग्लॅमरस... अभिनेत्री चित्रांगदाच्या घायाळ करणाऱ्या अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 18:30 IST2024-04-04T18:20:19+5:302024-04-04T18:30:01+5:30

चित्रांगदाचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

चित्रांगदा सिंग ही बॉलिवूडमधील सर्वात टॅलेंटेड,फिट आणि स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

चित्रांगदा कमी सिनेमात झळकली असली तरी तिच्या भूमिकांमुळे ती चाहत्यांच्या कायम लक्षात राहते.

देशभरात आणि सोशल मीडियावर चित्रांगदाचे खूप चाहते आहेत.

चित्रांगदा तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.

चित्रांगदाने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.

या बोल्ड अवतारात चित्रांगदा कॅमेऱ्यासमोर सिझलिंग पोझ देताना दिसत आहे.

डीप नेक गाऊन आणि किलर स्माईल तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. हे फोटो पाहून चाहते पुन्हा तिच्या प्रेमात पडले आहेत.

चित्रांगदा सिंह शेवटची 'गॅसलाइट' या चित्रपटात दिसली होती, हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता.

अभिनेत्रीने 'मॉडर्न लव्ह मुंबई'मधून डिजिटल डेब्यू केला. या वेब सीरिजमध्ये चिंत्रांगदाची दमदार भूमिका पाहायला मिळाली होती.

चित्रांगदा सिंग क्वचितच चित्रपटांमध्ये दिसत असली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.