२५ पेक्षा जास्त किसिंग सीन दिलेत या अभिनेत्रीने, आता दिसणार रणवीर सिंगसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 20:11 IST2020-02-26T20:09:56+5:302020-02-26T20:11:53+5:30

अर्जुन रेड्डी चित्रपटातील अभिनेत्री शालिनी पांडे लवकरच रणवीर सिंगसोबत जयेशभाई जोरदार चित्रपटात दिसणार आहे.

अर्जुन रेड्डी चित्रपटात शालिनी पांडे व विजय देवरकोंडा यांनी खूप किसिंग सीन दिले होते.

नुकताच रणवीर सिंगने इंस्टाग्राम अकाउंटवर जयेशभाई जोरदारचा फर्स्ट लूक शेअर केला आहे

या चित्रपटात रणवीर सिंग गुजराती तरूणाच्या भूमिकेत दिसणार आहे

या फोटोत रणवीर सिंग खूप चांगला दिसतो आहे. त्याच्यामागे बऱ्याच महिला उभ्या आहेत ज्यांनी डोक्यावर पदर घेतला आहे.

फोटो पाहून स्पष्ट दिसतंय की जयेशभाई महिलांची सुरक्षा करत आहे.