आधी किक बॉक्सिंग, नंतर घेतली तलवार, आता थेट हातात बंदूक घेत अदा शर्मा म्हणाली- Go Corona

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 16:07 IST2021-04-27T16:07:41+5:302021-04-27T16:07:41+5:30

गेल्या काही दिवसांपासून अदा शर्मा काही विचित्र फोटोशूट तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करते आहे. या फोटोंना घेऊन तिचे ती कोरोनाला पळवून लावतेय. (Photo Instagram)

अलीकडेच अदा शर्माने फोटोशूटमध्ये कोरोनाला पळवण्यासाठी ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला आहे आणि हातात एक बंदूक पकडलेली दिसत आहे. अदा शर्माच्या या फोटोशूटवरुन असे दिसते की जणू ती कोरोनाला धमकी देत ​​आहे. (Photo Instagram)

या फोटोमध्ये आदा शर्माने केस बांधले आहेत आणि वेणू घातली आहेत. (Photo Instagram)

अदा शर्माने हे फोटोशूट शेअर करताना देखील विचित्र कॅप्शन लिहिले आहे. ती म्हणते- कोरोनाला शूट करते आहे. (Photo Instagram)

याआधी अदाने काही फोटोंमध्ये गोल्ड गाऊन घातला आहे आणि हातात तलवार घेतली आहे. या फोटोला पोस्ट करताना Corona Go असे लिहिले आहे. (Photo Instagram)

या अगोदर, हाय स्लिट ड्रेसमध्ये हातात लाल ग्लोव्हस घालून आदाने तिची काही फोटो पोस्ट केले होते. बॉक्सिंगच्या अंदाजात अदा कोरोनाला घाबरवण्याचा प्रयत्न करित होती. (Photo Instagram)

अदा शर्माने बॉलिवूडमध्ये विक्रम भटचा चित्रपट १९२०मधून पदार्पण केले होते. (Photo Instagram)

अदा शर्माचे इंस्टाग्रामवर जवळपास ५.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)