Adnan Sami Fat to Fit : अदनान सामीनं चक्क घटवलं १५० किलो वजन, जाणून घ्या त्याची वेट लॉस जर्नी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 12:17 PM2022-07-29T12:17:56+5:302022-07-29T12:22:49+5:30
Adnan Sami: अदनान सामीने वजन कमी करायला सुरुवात केली तेव्हा त्याचे वजन २३० किलो होते. आता त्याचे वजन ८० किलो केले आहे.