वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी Ranbir Kapoor च्या संपत्तीचा आकडा जाणून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 05:22 PM2021-10-01T17:22:02+5:302021-10-01T17:31:52+5:30

रणबीरने आतापर्यंत एकसे बढकर एक हटके सिनेमात काम करत रसिकांची पसंती मिळवली.'सावरिया' सिनेमातून रणबीर कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि अल्पावधीतच अभिनयाने रसिकांची पसंती मिळवलेला रणबीर बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ बनला.

रणबीर तरुणाईमध्ये लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या फॅन फॉलोअर्सची संख्या अधिक आहे.

रणबीरने आता त्याच्या ब्रॅण्ड अॅडोर्समेंटच्या मानधनाची रक्कम दुप्पट केली आहे.

विशेष म्हणजे अनेक बड्या ब्रँड्सच्या जाहिरातींच्या ऑफर त्याच्याकडे असतात.

आज रणबीर कपूर चाहत्यांच्या हृदयात राज्य करतोय.रोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तो चर्चेत असतो.

एका सिनेमासाठी रणबीर कोटींमध्ये मानधन घेतो. ​20 कोटी ते ३५ कोटी इतके तो मानधन घेतो.

वयाच्या अवघ्या ३९ वर्षी 32o कोटी इतकी त्याची संपत्ती आहे.

सध्या रणबीर आलिया भट्टसोबतच्या रिलेशनशिपमुळे जास्त चर्चेत असतो.

सतत दोघांचे एकत्र फोटो पाहायला मिळतात.

दोघेही एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करताना पाहायला मिळतात.

दिवसेंदिवस वाढत असलेल्या लोकप्रियतेमुळे रणबीरने त्याच्या मानधनातही वाढ करत असतो.

Read in English