कुणाचं वय ५ वर्षांनी मोठं, तर कुणाचं 10 वर्षांनी; 'या' अभिनेत्री आहेत नवऱ्यापेक्षा वयाने मोठ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 02:01 PM2023-04-22T14:01:22+5:302023-04-22T16:16:02+5:30
प्रेमाला वयाची मर्यादा नसते हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. प्रेम कुठेही, कोणाशीही होऊ शकते. अभिनयाच्या दुनियेतील काही अभिनेत्री हे त्याचे उदाहरण आहे.