आकाश-श्लोकाच्या लग्नातील ‘सेलिब्रिटी’ व-हाडी! पाहा, फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 14:14 IST2019-03-10T14:00:04+5:302019-03-10T14:14:31+5:30

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी व श्लोका मेहताचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. देशातील या हायप्रोफाईल लग्नसोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली...पाहा, त्याची एक झलक़..
शाहरूख खान पत्नी गौरी खानसोबत लग्नात सामील झाला.
अभिनेता आमिर खान यानेही पत्नी किरण राव हिच्यासह या लग्नाला हजेरी लावली.
टायगर श्रॉफ गर्लफ्रेन्ड दिशा पाटणीसोबत दिसला.
दिशा पाटणीचा साडीतील हॉट लूक सगळ्यांना घायाळ करून गेला.
अमिताभ बच्चन, जया बच्चन यांच्यासोबत कन्या श्वेता बच्चन नंदा हिनेही या लग्नसोहळ्याला हजेरी लावली.
अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चनसोबत चिमुकली आराध्या बच्चन हेही या लग्नाला हजर होते.
रणबीर कपूर, अयान मुखर्जी व करण जोहर या तिघांनी अंबानींच्या विवाहसोहळ्यात अशी एकत्र एन्ट्री घेतली.
सुप्रसिद्ध फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा.
म्युझिक डायरेक्टर व सिंगर विशाल ददलानी व शेखर रवजियानी
मुकेश अंबानी यांचे लहान बंधू अनिल अंबानी हही आपल्या कुटुंबासोबत दिसले.
दिग्दर्शक राजकुमार हिरानी पत्नीसोबत पोहोचले.
अनु मलिक फॅमिलीसोबत
जुही चावला पती जय मेहतासोबत
विधू विनोद चोप्रा यांनीही सहकुटुंब लग्नाला हजेरी लावली.
कुणाल पांड्या पत्नी आणि भाऊ हार्दिक पांड्यासोबत लग्नाला पोहोचला.
सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली हेही याप्रसंगी दिसले.
आलिया भट्ट पिवळ्या रंगाच्या लाच्यात दिसली.
उद्धव ठाकरे मुलगा आदित्य ठाकरेसोबत सोहळ्यात सहभागी झालेत.
जान्हवी कपूरही या लग्नात भाव खाऊन गेली.