Akshay Kumar Tax : अक्षय कुमार ठरला सर्वाधिक कर देणारा स्टार, एका सिनेमासाठी किती फी घेतो माहितीये?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 05:40 PM2022-07-24T17:40:32+5:302022-07-24T17:54:38+5:30
Akshay Kumar Tax : गेल्या पाच वर्षांपासून सर्वाधिक कर भरणाऱ्यांमध्ये अक्षय कुमार अव्वल राहिला आहे. यंदाही त्याने सर्वाधिक कर भरला आहे.