‘2.0’च्या क्रेझी चाहत्यांचे अक्षय कुमारने मानले खास आभार, पाहा फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 15:54 IST2018-11-30T15:50:49+5:302018-11-30T15:54:38+5:30

रजनीकांत व अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ हा चित्रपट रिलीज झालाय आणि प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अशात दिल्लीतील चाहते कसे मागे राहणार, दिल्लीकरही ‘2.0’ सेलिब्रेट करत आहेत. कोलकात्याही चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले.
‘2.0’ तुफान प्रतिसाद पाहून अक्षय कुमारही हरकला आहे. सोशल मीडियावर त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
कोलकात्याच्या एका चित्रपटगृहांबाहेर काही असे चित्र दिसले. हा फोटो खुद्द अक्षयने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे.
दिल्लीच्या एका चित्रपटगृहाबाहरे चाहत्यांनी केक कापूर ‘2.0’चे सेलिब्रेशन केले.
कोलकात्याच्या एका चित्रपटगृहांबाहेर काही असे चित्र दिसले. हा फोटो खुद्द अक्षयने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे.
अनेक चाहते ‘2.0’च्या पोस्टर्ससमोर फोटो काढत असून ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
‘2.0’ने पहिल्यादिवशी शानदार कमाई करत, कमाईचे अनेक विक्रम आपल्या नावावर केले.