Amyra Dastur : अमायरा दस्तूरने शेअर केलं बेडरूममधलं हॉट फोटोशूट, चाहत्यांनी केल्या कमेंट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 19:32 IST2022-08-29T19:32:28+5:302022-08-29T19:32:28+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अमायरा दस्तूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
अमायरा दस्तूरने नुकतेच इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत, जे व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
अमायराने फोटोशूटसाठी प्रिंटेड हाय स्लिट आउटफिट घातला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अमायरा तिच्या बेडरूममध्ये अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये फोटोशूट केलं आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अमिराच्या या फोटोंवर चाहतेही जोरदार कमेंट करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
अमायराचे इंस्टाग्रामवर 3 मिलियन फॉलोवर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)