IN PICS: अभिनेत्री अमायरा दस्तूर ग्लॅमरस फोटोंमुळे आली चर्चेत, सोशल मीडियावर व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 18:03 IST2021-04-17T18:03:15+5:302021-04-17T18:03:15+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अमायरा दस्तूर सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. (Photo Instagram)
इन तस्वीरों में अमायरा दस्तूर बेहद ग्लैमरस अंदाज में पोज देती नजर आ रही हैं। (फोटो: इंस्टाग्राम)
अमायरा दस्तूर इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (Photo Instagram)
अमायलाने आपल्या सात वर्षांच्या करिअरमध्ये लोकांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित केलंय. ती सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. (Photo Instagram)
अमायराने तिच्या करिअरची सुरूवात मॉडल म्हणून वयाच्या १६ वर्षी केली होती. तसेच अनेक जाहिरातींमध्येही ती दिसली आहे. (Photo Instagram)
तिने २०१३ मध्ये आलेल्या इसक या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. (Photo Instagram)
इसक' सोबतच अमायराने 'मिस्टर एक्स'', 'कालाकांडी', 'जजमेंटल है क्या', 'मेड इन चायाना', 'प्रस्तानम', 'राजमा चावल' सारख्या सिनेमातही काम केलं आहे.(Photo Instagram)
मिस्टर एक्स सिनेमात तिने इमरानसोबत काही इंटीमेट सीनही दिले होते. त्यांचा एक अंडरवॉटर किसींग सीन गाजला होता. (Photo Instagram)