Ananya Panday mom Bhavana Pandey Glamorous Photos in shimmering outfits see pics
PHOTOS: अनन्या पांडेची आई भावना आहे भलतीच ग्लॅमरस, सौंदर्याच्या बाबतीत देत अभिनेत्रीलाही टक्कर! By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 05:14 PM2022-05-31T17:14:35+5:302022-05-31T17:14:35+5:30Join usJoin usNext बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Panday)ची आई भावना पांडे आपल्या मुलीला स्टाइलच्या बाबतीत टक्कर देताना दिसत आहे. 40 पार केलेली भावना पांडे बी-टाउनच्या अनेकांना टक्कर देते. भावना फॅशनसोबत फिटनेवरही अर्लट असतात. (फोटो इंस्टाग्राम) करण जोहरच्या बर्थ डे पार्टीत अनन्या पेक्षा भावना पाडेनेची जास्त चर्चा झाली, भावनाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. (फोटो इंस्टाग्राम) अनन्या पांडेची आई भावना पांडेने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती सिल्व्हर कलरच्या शिमरी आउटफिटमध्ये दिसत आहे.(फोटो इंस्टाग्राम) भावनाने हे कपडे करणच्या पार्टीत परिधान केले होते, जे तिने फॅशन डिझायनर नीतू रोहरा यांच्या कलेक्शनमधून घेतले होते. (फोटो इंस्टाग्राम) भावना पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो इन्स्टाग्राम) भावना पांडेच्या सोशल मीडिया अकाउंटवर पती चंकी पांडे आणि मुलगी अनन्यासोबतचे अनेक फोटो आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)टॅग्स :अनन्या पांडेबॉलिवूडAnanya Pandeybollywood