बिचवर धमालमस्ती करताना दिसली अनन्या पांडे, सोशल मीडियावर शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 16:33 IST2021-06-16T16:33:09+5:302021-06-16T16:33:09+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने नुकताच सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
यासोबत तिने काही फोटो शेअर केले आहेत, या फोटोत अनन्या पांडे धमालमस्ती करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
समुद्र किनारचा हा अनन्या पांडेचा अंदाज चाहत्यांना चांगलाच भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अनन्या पांडे अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अनन्या पांडेने स्टुडंट ऑफ द ईअर २मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. (फोटो इंस्टाग्राम)
या चित्रपटासाठी अनन्या पांडेला फिल्मफेअरचा अवॉर्डदेखील मिळाला आहे. (फोटो इंस्टाग्राम)
आपल्या फिटनेसच्याबाबतीत अनन्या पांडे खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अनन्या पांडेचे इंस्टाग्रामवर १८.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)