अनन्या पांडेने देसी अवताराला लावला ग्लॅमरचा तडका, फोटो पाहून चाहते घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 18:28 IST2025-01-21T18:19:37+5:302025-01-21T18:28:12+5:30

बॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिस्ट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे अनन्या पांडे (Ananya Panday).
अनन्या पांडेचा फॅशन सेन्स कमाल आहे. प्रत्येक आऊट फिट तिच्यावर खुलून दिसतो.
तिची प्रत्येक कपड्यांची निवड अप्रतिम असते. तसंच ती असेच कपडे घालते ज्यात तिला कंफर्टेबल वाटतं.
आता अनन्यानं काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती प्रचंड सुंदर दिसतेय.
अनन्याचा हा कातिल लूक चाहत्यांना घायाळ करणार आहे.
एकापेक्षा एक जबरदस्त पोझ देत तिनं चाहत्यांच्या काळजाचा ठोका वाढवलाय.
तिला पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. काही तासांतच या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
अनन्या पांडे ही चंकी पांडे आणि भावना पांडे यांची मुलगी आहे.