अनुराग कश्यपच्या लेकीने २३व्या वर्षी परदेशी बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, पाहा शाही विवाहसोहळ्याचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 08:29 AM2024-12-12T08:29:56+5:302024-12-12T09:01:31+5:30
कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत आलिया आणि शेनने लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.